





Services

Website Building
वेबसाइट म्हणजे वेबपेजचा एक संग्रह असतो, जो इंटरनेटवर उपलब्ध असतो. तो टेक्स्ट, प्रतिमा, व्हिडिओ आणि इतर माहिती यांचा समावेश करून तयार केला जातो. प्रत्येक वेबसाइटला एक डोमेन नेम (उदा. www.example.com) असतो. वेबसाइटचा वापर माहिती देण्यासाठी, व्यवसाय चालवण्यासाठी, ऑनलाइन शॉपिंगसाठी, ब्लॉगिंगसाठी आणि मनोरंजनासाठी केला जातो.

Search Engine Optimization
वेबसाइट ला Google, YouTube, Bing, Yahoo सारख्या सर्च इंजिनमध्ये वरच्या क्रमांकावर आणण्यासाठी केली जाते. SEO अंतर्गत वेबपेजची रचना, कीवर्ड वापर, लिंक बिल्डिंग, कंटेंट ऑप्टिमायझेशन आणि तांत्रिक सुधारणा केल्या जातात, ज्यामुळे वेबसाइटचे ट्रॅफिक वाढते आणि अधिक वापरकर्ते त्या वेबसाइटला भेट देतात. यामुळे व्यवसायांना आणि ब्लॉगर्सना त्यांच्या ऑनलाइन उपस्थितीत वाढ करण्यास मदत होते.

Social Media Marketing
सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? सोशल मीडिया मार्केटिंग (SMM) म्हणजे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, यूट्यूब यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून ब्रँड प्रमोशन, प्रोडक्ट मार्केटिंग आणि ग्राहकांशी संवाद साधणे.

Social Media Optimization
सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन (SMO) म्हणजे काय? सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या प्रोफाइल आणि कंटेंटला ऑप्टिमाइझ करून अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे. यामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, यूट्यूब आणि Pinterest यांसारख्या प्लॅटफॉर्मवर प्रभावीपणे कंटेंट शेअर करणे आणि व्यस्तता (engagement) वाढवणे समाविष्ट आहे.

Search Engine Marketing
सर्च इंजिन मार्केटिंग (SEM) म्हणजे काय? Google, YouTube, Face book, Bing, Yahoo सारख्या सर्च इंजिनवर पैसे देऊन जाहिराती (Paid Ads) दाखवणे. यामध्ये Google Ads सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून व्यवसायाची जाहिरात केली जाते, ज्यामुळे वेबसाइटला झटपट ट्रॅफिक मिळतो.

Direct Marketing
डायरेक्ट मार्केटिंग म्हणजे काय? डायरेक्ट मार्केटिंग म्हणजे ग्राहकाशी थेट संपर्क साधून उत्पादने किंवा सेवा विकण्याची प्रक्रिया. यात कोणतेही मध्यस्थ नसतात आणि कंपन्या थेट ग्राहकांशी संवाद साधतात. डायरेक्ट मार्केटिंगचे प्रकार: ✔ ईमेल मार्केटिंग ✔ SMS आणि व्हॉट्सअॅप मार्केटिंग ✔ टेलिमार्केटिंग ✔ डायरेक्ट मेल ✔ डिजिटल जाहिराती
Why Us?
Mission
आमचे ध्येय: सामान्य माणसासाठी डिजिटल साधनांद्वारे बहुप्रकारची (Multiple Sources of income) उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे. Digital Bramhand सोबत तुमचे भविष्यातील डिजिटल उत्पन्न सुरक्षित करा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमच्या आर्थिक वाढीला गती द्या!
Vision
आमचे उद्दिष्ट: आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्तीला आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळणे अत्यंत गरजेचे आहे. आमचे उद्दिष्ट आहे की डिजिटल साधनांचा योग्य वापर करून, सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना विविध डिजिटल व्यवसाय व गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देणे.
Focus
मुख्य सेवा आणि संधी: 1. ऑनलाइन कमाईचे मार्ग: फ्रीलान्सिंग,डिजिटल मार्केटिंग ,कंटेंट क्रिएशन. 2. ई-कॉमर्स आणि डिजिटल उद्योजकता:. 3. शिक्षण आणि प्रशिक्षण: वेबिनार आणि कोचिंग प्रोग्राम्स आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक प्रशिक्षण
Team
आमची तज्ज्ञ टीम | Our Expert Team Digital Bramhand मध्ये आम्ही एक अनुभवी आणि कुशल तज्ज्ञांची टीम बांधली आहे, जी डिजिटल तंत्रज्ञान, नेटवर्किंग, आणि मल्टी-सोर्स इनकम जनरेशनमध्ये निपुण आहे. आमच्या टीममध्ये डिजिटल मार्केटिंग, टेक्नॉलॉजी, फायनान्स, आणि इनोव्हेशन क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे, जे तुम्हाला आधुनिक आणि उपयुक्त डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून उत्पन्न वाढविण्यास मदत करतात.
In Time
आमचे वेळेवर कार्य | Our On-Time Work आम्ही आमच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी ठरलेल्या वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करण्यावर विश्वास ठेवतो. वेळेवर डिलिव्हरी आणि उच्च प्रतीची सेवा हे आमचे प्रमुख उद्दीष्ट आहे. नवीन तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन वापरून आम्ही ग्राहकांच्या गरजेनुसार सोल्युशन्स पुरवतो.
Result
आमचे परिणाम | Our Result 100+ पेक्षा जास्त यशस्वी प्रोजेक्ट्स पूर्ण ग्राहकांचे समाधान आणि 95% पेक्षा जास्त पॉझिटिव्ह फीडबॅक मोठ्या प्रमाणावर डिजिटल इनकम जनरेशन आणि व्यवसाय वृद्धी नवीनतम डिजिटल तंत्रज्ञान वापरून स्पर्धात्मक फायदा
Join Us
Meet The Mentor
व्यावसायिक स्वपरिचय
मी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका लहानशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलो. माझे शिक्षण १२वी विज्ञान पर्यंत गावाच्या स्तरावर पूर्ण झाले. १९८४ मध्ये, अधिक चांगल्या संधींच्या शोधात मी मुंबईत नोकरीसाठी आलो. जीवन संघर्षमय होते—मी १५ वर्षे झोपडपट्टीत राहिलो, श्रमिक म्हणून काम केले, आणि त्याचबरोबर उच्च शिक्षण पूर्ण केले.
शेवटी, मला सरकारी नोकरी मिळाली आणि मी २५ वर्षे सेवा केली. मात्र, माझी महत्त्वाकांक्षा आणि स्वप्ने केवळ स्थिर नोकरीपुरती मर्यादित नव्हती. कोणताही व्यवसायिक पार्श्वभूमी नसतानाही, मी १८ वर्षे लघु उद्योगांचे प्रयोग केले, ज्यात कपडे, गॅजेट्स, विमा, एमएलएम आणि रिअल इस्टेट व्यवसाय यांचा समावेश होता.
समाज आणि देशासाठी काहीतरी करण्याची माझी प्रबळ इच्छा आहे. म्हणूनच, मी नवीन संधी, नवीन संकल्पना आणि लोकांना सक्षम करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो, जेणेकरून ते आर्थिक स्वातंत्र्य आणि यशाकडे वाटचाल करू शकतील.

Our Results

Testimonials
David Denial
Vijaykumar
Vaishali
Join Us
Our Address and Map
Office
Airoli
Navi Mumbai-400708